[masterslider id="2"]

Welcome to LIC SERVICES...

Avinash Ashok Chaudhari
Chief Insurance Adviser & Financial Planner,
ZM Club Member MDRT (USA)

We are committed to providing you with the best LIC’s life insurance programs to serve your needs for personal insurance and other benefits. Let us serve your Life insurance needs! Contact us now to determine your insurance needs and to let you know the premium for your coverage’s.
Email us now:- avinash@licservices.in

निशुल्क उपलब्ध सेवा :-

* LIC पॉलिसी हप्ता भरणा केंद्र
* क्लेम संदर्भात मार्गदर्शन
* पॉलिसी हप्ता संबंधी
* पॉलिसी वरील कर्ज
* वारस किंवा पत्ता बदल करणे
* बंद पॉलिसी सुरु करणे संदर्भात
* विमा संबंधित कागदपत्र हरवल्यास
* पॉलिसी ला पॅन कार्ड/बँक खाते जोडणे
* SIP ,टर्म प्लॅनची माहिती
* मेडिक्लेम (कॅशलेस आरोग्यविमा)
* वाहनाचा विमा
व LIC च्या इतर सर्व प्रकारच्या योजनाची माहिती.
कुठल्याही माहिती करिता निसंकोच संपर्क करा…….

Customer Care No. - +91 91 32 08 08 32

या नंबर वर आपण फोन करून आपण आपल्या पॉलिसीबद्दल प्रिमीयम due ची, बोनसची, क्लेमची , नॉमिनेशन ची व कर्ज किती भेटणार आहे याची माहिती मिळवू शकता आताच स्वतः तुम्ही ट्राय करा व तुमच्या जवळच्याना सुद्धा हा नंबर शेअर करा ज्यामुळे त्यांना सुद्धा घरी बसल्या पॉलिसीची माहिती मिळू शकेल. खूप चांगली फॅसिलिटी आपण ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू केली आहे.

सामान्य विमा

यामध्ये सर्व प्रकारच्या विम्याचा समावेश आहे (जसे की घर, ऑटोमोबाईल किंवा व्यवसायाशी संबंधित), जो जीवन विम्याचा भाग नाही.

जीवन विमा


यामध्ये, एखादी व्यक्ती प्रिमियम भरते, त्या बदल्यात त्यांना मुदतपूर्तीनंतर काही रक्कम दिली जाते.

आरोग्य विमा

हा एक विमा आहे जो वैद्यकीय खर्च कव्हर करतो. तुमच्या सर्व वैद्यकीय बिलांवर या अंतर्गत दावा केला जाऊ शकतो.

Office

आमच्या ऑफिसचा पत्ता
बी.ओ. टी कॉम्प्लेक्स, बेसमेंट, पाचोरा रोड, जामनेर जिल्हा – जळगाव, महाराष्ट्र 424206

सामान्य चौकशी
avinash@licservices.in

आम्हाला कॉल करा
+91-+91 91 32 08 08 32

आमचे टायमिंग

सोम – रवि : 09:00 AM – 08:00 PM

Location

Career Opportunity

Important Links Various

1. PAN Registration:
https://licindia.in/Home/Online-PAN-Registration

2. Check PAN Status:
https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus?

3. Self-Address change:*
https://ebiz.licindia.in/D2CPM/?&_#SelfAddressChange

4. Update Contact Details:
https://customer.onlinelic.in/LICEPS/portlets/visitor/updateContact/UpdateContactController.jpf

5. eNach Registration:
https://enach.licindia.in/LICNACHClient/

6. Policy Loan Interest/Loan Repayment:
https://licindia.in/Home/Policy-Loan-Options

7. Online Premium Payment:
https://licindia.in/Home/Pay-Premium-Online

8. Customer Portal:
https://licindia.in/Home-(1)/Customer-Portal

9. Play Store Link of Customer App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.lic.liccustomer

10. App Store link of Customer App:
https://apps.apple.com/us/app/lic-customer/id1324159013?ls=1

11. Jeevan Sakshya App Link for Life Certificate:
https://play.google.com/store/apps/details?id=com.lic.dl

New Policy Contact

नई पॉलिसी की योजनाए के लिए संपर्क करे – +91 91 32 08 08 32